| Samagra Siksha |
पंचायत समिती ब्रम्हपुरी
आमच्या जिल्हा परिषद शाळेतच प्रवेश का ?
- प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत १००% विद्यार्थ्यांना १००% प्रगत करण्याची १००% हमी
- ABL-Activity Based Learning- अत्याधुनिक ज्ञान रचना वाडी पद्धतीचा वापर.
- गणितासाठी विशेष- गणित पेटी ( Maths Kit ), गणित संबोध प्रक्रिया, शाब्दिक व्यावहारिक गणित.
- इंग्रजी साठी विशेष - English Language Club, Spoken English Skill Development .
- मराठी पाउल पुढे- लेखन वाचन श्रुतलेखनापलीकडे , काव्य, गोष्ट, साहित्य निर्मिती व बालसाहित्यिक प्रकाशन
- Digital Classroom- E Learning Devices.
- Weekly Test Serie- Monthly Parent Report Card.
- Multi Skill Personality Development_ चित्रकला, कविता,अभिनय सादरीकरण,नाट्य निर्मिती,वक्तृत्व कला विकास.
- दप्तर मुक्त आनंद शाळा - दर गुरुवारी योग, ध्यान, कार्यानुभव, सहल भेट, खेळ यातून आनंददायी शिक्षण
- हक्काचे व्यासपीठ - नवरत्न स्पर्धा, अपूर्व विज्ञान मेळावे , वार्षिक क्रीडा कला संमेलन, सांस्कृतीक महोत्सव, आनंद मेळावे, खरी कमाई, बाल पात पेढी.
- स्पर्धा परीक्षा तोंड ओळख - सर्व स्पर्धा परीक्षा , करियर मार्गदर्शन केंद्र,
- सर्व शाशकीय सोयी सवलती - आरोग्य सुविधा , विविध scholarship,मोफत गणवेश,मध्यान्ह भोजन , पुस्तके, वयक्तिक वस्तू वाटप, दिव्यांगा साठी विशेष शिक्षण सुविधा.