प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत जिल्हा परिषद चंद्रपूर, पंचायत समिती ब्रम्हपुरीचे शैक्षणिक ब्लॉग सर्व शिक्षक, शिक्षक प्रेमी तसेच शालेय विध्यार्थ्याना विविध शैक्षणिक माहिती, नवोपक्रम, शैक्षणिक चलचित्रे, ज्ञानरचनावादावर आधारित साहित्ये, नवीन अध्यापन पद्धती, नवतंत्रज्ञानाची ओळख तसेच शिक्षक व विध्यार्थी यांच्या नवीन संकल्पनांचा वापर दैनंदिन अध्यापनात करून प्रत्येक विध्यार्थी आधुनिक भारताच्या प्रगतीचा शिलेदार व्हावा अशा उदात्त हेतूने मी हा ब्रम्हपुरी तालुक्याचा शैक्षणिक ब्लॉग सर्वांना समर्पित करीत आहे.
