ब्रम्हपुरी शिक्षण विभाग आपले सहर्ष स्वागत करीत आहे...!

SARAL, School,Student,Teacher


SARAL




सदर लिंक द्वारे आपल्याला विद्यार्थी Student, शाळा School, शिक्षक Teacher या बाबत ची माहिती आपल्याला माहित होते.  

सदर लिंक वर क्लिक केल्यानंतर आपल्याला 4 tab दिसतात
1.  शाळा  School
2.  कर्मचारी Staff
3.  विद्यार्थी  Student
4.  म. भो. यो. MDM

1. शाळा  School  - 

       या Tab व्दारे आपल्याला शाळा school , Sanstha संस्था , Sanchmanyata संचमान्यता , Student  summary  , MDM मध्यान्ह भोजन योजना याबाबत शाळेची माहिती आपल्याला मिळविता येते तसेच माहिती बदल किंवा नवीन माहिती टाकता येते. 

2. कर्मचारी Staff -  

           या Tab व्दारे आपल्याला शाळेतील  कर्मचारी यांची माहिती पाहू शकतो . तसेच यामध्ये एखाद्या कर्मचाऱ्यांची माहिती मध्ये बदल update करू शकतो तसेच पाहू शकतो . 
तसेच पवित्र PAVITRA  पोर्टल , ट्रान्सफर TRANSFER Portal  Tab असतात .

3.  विद्यार्थी  Student


        या Tab व्दारे आपल्याला नवीन विद्यार्थ्यांची  माहिती NEW  STUDENT ENTRY  करू शकतो . तसेच एखाद्या विद्यार्थ्यांच्या माहिती मध्ये बदल UPDATE करू शकतो . उदा. ADHAR आधार Update , तसेच इतर विद्यार्थ्यांची माहिती update करू शकतो .
तसेच वरील लिंक Link click केल्यास आपल्याला RTE २५% ची Tab दिसेल ज्या द्वारे RTE portal open होणार 


 4.  म. भो. यो. MDM   शालेय पोषण आहार
माध्यान्ह भोजन योजना  MID DAY MEAL

 या योजेने द्वारे विद्यार्थ्यांना शाळेतच शिजवलेला आहार दिला जातो . 
         राज्य State व केंद्र  शासनाच्या , स्थानिक स्वराज्याचा , खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळा  , मदरसा madarsa , राष्टीय बालकामगार शाळेतील विद्यार्थी ए. ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या १ ते ८ वि पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेचा लाभ दिला जातो .



शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
महाराष्ट्र शासन
School Education and Sports Department
Government of Maharashtra       यांच्या द्वारे सदर शाळेंची माहिती हि online करण्यात आलेली आहे. ज्याद्वारे शिक्षकांना आपल्या शाळेची माहिती सहज उपलब्ध होते. धन्यवाद .