ब्रम्हपुरी शिक्षण विभाग आपले सहर्ष स्वागत करीत आहे...!

आमची शाळा जिल्हा परिषद शाळा



       *आपली शाळा:-*
     *जिल्हा परिषद प्राथमिक शाळा*


        *जवळच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आजच आपल्या  पाल्याचा प्रवेश निश्चित करा! ! ! !*
     आम्ही देतो उत्कृष्टता आणि गुणवत्ता कारण आमची प्रत्येक शाळा आहे

 *माझी शाळा , गुणवत्तापूर्ण शाळा*

        *! ! आमची वैशिष्ट्ये! !*
  *तज्ज्ञ व अनुभवी शिक्षकवृन्द! ! !* Teachers
  *लोकसहभागातून नटलेल्या आकर्षक आणि सुंदर शाळा.. .*  School
  *आम्ही देतो संगणक शिक्षण. . .   Computer
  *प्रत्येक विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष. . .*
  *क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत सर्वांचा समावेश करून देतो सर्वांगीण शिक्षण. . .*
  *उत्कृष्ट पद्धतीचे माध्यान्ह भोजनाची सोय. . .*
  *आठवड्यातून एकदा पूरक पोषण आहार. . .*MDM
   *इ लर्निंग युक्त शिक्षण. . .*  E-Learning
   *मोफत गणवेश. . .*   Free Uniform
    *मोफत पुस्तके. . . .*  Free Books
   *सर्व शासकीय योजनांचा लाभ. . .*
   *नवनवीन उपक्रम फक्त जिल्हा परिषद शाळेतच. . .*
   *आनंददायी शिक्षण. . .*
   *आपले समाधान हेच आमचे समाधान. . .*
  *आपल्या मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आजच आपल्या मुलाचा प्रवेश जवळच्या जिल्हा परिषद शाळेत आजच निश्चित करा.*

               
     *आपण सर्वजण समजूतदार आहात फक्त विचाराची चाके बदलून पहा. आजपर्यंतचे सर्व मोठं मोठे अधिकारी आम्हीच दिलेत. . .*      
  जिल्हा परिषद शाळेत आपले आणि आपल्या पाल्याचे मनपूर्वक स्वागत.*
         

               *आपली शाळा:-*
     *जिल्हा परिषद प्राथमिक शाळा*

             शिक्षण विभाग ब्रम्हपुरी