ब्रम्हपुरी शिक्षण विभाग आपले सहर्ष स्वागत करीत आहे...!

About ब्लॉग विषयी

ब्लॉग विषयी थोडक्यात -

                        बऱ्याच दिवसापासून मनात ब्रम्हपुरी शिक्षण विभागाचे ब्लॉग तयार करावे असे नेहमी वाटत असे, ज्या मध्ये ब्रम्हपुरी शिक्षण विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक बाबी,उपक्रम, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राच्या दृष्टीने उपाय योजना व सर्व शिक्षकांस उपयुक्त असे एक सुंदर platform भेटावे तसेच सर्वांच्या समस्या जाणून दूर करण्याच्या दृष्टीने एक अभिनव अशी कल्पना म्हणून तंत्र ज्ञानाची सांगड घालून मार्गी लावण्याच्या उद्देशाने ह्या ब्लॉग ची निर्मिती करण्यात आली.

       तसेच  गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती ब्रम्हपुरी व प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष ज्यांनी सहकार्य केले त्यांचे आभार मानून हे ब्लॉग सर्व ब्रम्हपुरीतीलच नव्हे तर सर्व शिक्षकांस संमर्पित करतांना अतिशय आनंद होत आहे.